चांदवड: नाशिक ते सटाणा प्रवास करणाऱ्या महिलेची पर्समध्ये सोन्याचे दागिने रोक रोख रक्कम लंपास गुन्हा दाखल
नाशिक ते सटाणा प्रवास करणाऱ्या प्रवासी नेता भांबळे यांच्याकडील असली पर्स त्यामधील तीन तोळ्याची सोन्याची पोत आणि एक हजार रुपये रोख असा तीन लाख 25 हजाराचा मुद्देमाल चालत्या मधून चोरीला गेल्याने संशय असलेल्या प्रवाशांसह बस ही पोलीस स्थानकात आणण्यात आली यासंदर्भात अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास वडनेर भैरव पोलीस करीत आहे