नागरिकांच्या महसूल विषयक समस्या एका छताखाली सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अभियान राबवून येताय या संदर्भात तहसीलदार वैभव पवार यांनी तारीख पाच मार्च रोजी तहसील कार्यालय येथे पत्र परिषद घेऊन जाहीर आव्हान केले