अजित पवारांना पंचवीस वर्षानंतर आता या विषयाची आठवण झाली माझ्या माहितीप्रमाणे त्या काळात मीच 1999 मध्ये जलसंपदा मंत्री होतो याच काळात एकनाथ खडसे यांच्याकडे कृष्णा खोरे, पुरंदर उपसा सिंचनची जबाबदारी खडसेंकडे होतीत्या काळात पार्टीफंडसाठी असा कुठला निर्णय झाला फंड वाढवण्यासाठी झाला असं तरी मला आठवत नाही असा सवाल आमदार एकनाथ खडसे उपस्थित केला