आज गुरुवार 4 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमाची बोलताना मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांना माहिती दिली की, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारामध्ये विरोधकांनी प्रचार केला नसून त्यांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसले आहे अशी टीका मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर सदरील टीका केली आहे, माध्यमाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अशी प्रतिक्रिया त्यांनी आज रोजी दिली आहे, ची माहिती आज रोजी देण्यात आली आहे.