विशाल कुंडलीक कोहळे हे सध्या नोकरीनिमित्त कुवैत येथे वास्तव्यास आहेत त्यांची पत्नी सौ वर्षा विशाल कोहळे व त्यांच्या दोन अल्पवयीन मुली कु.प्रीत कोहळे व कु.हिना कोहळे या दिनांक 24 डिसेंबर २०२५ पासून अर्जुनी येथील त्यांच्या राहत्या घरातून अचानक निघून गेले असून आजतागायत त्या घरी परत आलेल्या नाहीत सदर दिवसापासून विशाल कुंडलिक हे त्यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल फोन बंद येत आहेत घराशेजारी राहणाऱ्या नागरिकांकडे चौकशी केली असता घर बंद अस