साकोली: साकोली तुमसर रोडवर पळसपाणी येथे मोटरसायकलस्वाराने चारचाकी गाडीला दिली धडक,मोटरसायकलस्वार व तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी
साकोली तुमसर रस्त्यावर पळसपाणी येथे मोटरसायकल स्वाराने चारचाकी गाडीला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकचालक दुशाषण टेकाम त्याचा तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.ही घटना सोमवार दि17 नोव्हेंबरला सकाळी11वाजता घडली असून प या घटनेचा तपास साकोली पोलीस करत असून मोटरसायकलस्वारावर गुन्हा दाखल केला जात आहे.या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.