शेतशिवारात अवैधपणे कोंबडा बाजाराचे आयोजन करून पैशाची हारजीत करणाऱ्या जुगार अड्ड्यावर लाखांदूर पोलिसांनी धाड टाकली यात लाखांदूर पोलिसांनी तीन जनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 6650 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर घटनाही तारीख 4 जानेवारी रोजी तालुक्यातील सोनी येथील शेत शिवारामध्ये घडली