साकोली: भाजपाच्यावतीने शक्तीप्रदर्शन करीत नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी भरण्यात आले नामांकन
भारतीय जनता पार्टीच्यावतीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आ.डॉ परिणय फुके,मा.खासदार सुनील मेंढे,मा.आ.हेमकृष्ण कापगते,मा.जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे मा.आमदार बाळा काशीवार,माहेश्वरी नेवारे,अविनाश ब्राह्मणकर,वनीता डोये यांच्या उपस्थितीत दि.१६नोव्हेंबर रविवारला दु.2वाजता लहरीबाबा मठ येथुन रॅलीचे आयोजन करून नगरपरिषदेत अर्ज दाखल करण्यात आले.सर्व प्रदेश,जिल्हा पदाधिकारी व सदस्य, सर्व जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख, शक्तीकेंद्र, बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे