मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आदिवासी भागातून डिजिटल युगातील क्रांतीला सुरुवात झाली असून बोराडी येथील ग्रामपंचायतीने विविध क्षेत्रांत सुसूत्र, नियोजनबद्ध व नागरिकांना आकर्षित करणारे उपक्रमाद्वारे उल्लेखनीय कामगिरी करत खऱ्या अर्थाने डिजिटल युगाला चालना दिली असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी बोराडी येथे व्यक्त केले