दोडामार्ग: नैसर्गिक अधिवासात राहणा-या हत्तींना विकण्याचे धाडस कुणी करु नये : उबाठा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचा कार्यालयात इशारा
नैसर्गिक अधिवासात राहणा-या हत्तींना विकण्याचे धाडस कुणी करु नये असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दोडामार्ग संपर्क कार्यालयात माध्यमांशी बोलताना इशारा दिला आहे.