आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता जाफराबाद तालुक्यातील अंधारी येथे शेतकऱ्यांच्या सातबारावरील वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीवर नोंद अचानक गायब झाली आहे, यात संदीप देशमुख या व्यक्तीने व तहसीलदार सारिका भगत यांनी हे कृत्य केलं असून आम्हा शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी वय वृद्ध शेतकरी अंकुश लोखंडे यांनी केली आहे.