छत्रपती संभाजीनगर काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावरून चंद्रकांत खैरे चांगलेच आक्रमक झाले आहे अंबादास दानवे यांना जाधव यांच्या घरी जाण्याची गरज काय? हर्षवर्धन जाधव पक्षात येत असेल तर माझा त्यांना तीव्र विरोध आहे असं चंद्रकांत खैरे म्हणाले.