तेल्हारा: गोर्धा येथे हिवरखेड येथील पत्रकार बाळासाहेब नेरकर यांचा सत्कार
Telhara, Akola | Mar 20, 2024 तेल्हारा तालुक्यातील गोर्धा येथे आसरा माता मंदिर येथे प्रारंभ झालेल्या शिवपुराण कथेत हिवरखेड येथील पत्रकार बाळासाहेब नेरकर यांनी केलेल्या कार्याचा सत्कार करण्यात आला शिवपुराण कथाकार ह भ प अरुण महाराज सावंत यांच्या हस्ते आज रात्री ८ वाजता पत्रकार बाळासाहेब नेरकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुभाष महाराज देशमुख नंदकिशोर टोहरे ,विष्णू वाकोडे, रवींद्र धर्माळे यांच्या सह टाळकरी माळकरी वारकरी गावकरी व भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती