लोणार: हिरडव पळसखेड शिवारातील तुषार संचाच्या ३०० पितळी तोट्या चोरट्यांनी केल्या लंपास
Lonar, Buldhana | Nov 22, 2025 लोणार तालुक्यातील पळसखेड येथील शेतकऱ्यांच्या हिरडव पळसखेड शिवारातील तीनशेहून अधिक तुषार संचाच्या पितळी तोट्यावर अज्ञात चोरुन नेल्या आहे.याप्रकरणी शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध लोणार पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.