देशाचे माजी गृहमंत्री, लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांचे १२ डिसेंबर रोजी पहाटे त्यांच्या लातूर येथील देवघर निवास्थानी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, त्यांच्यावर १३ डिसेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे,१४ डिसेंबर रोजी उदगीर येथील हवगीस्वामी महाविद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे या शोकसभेला उदगीरकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावंकर यांनी केले आहे