घनसावंगी तालुक्यातील उसाला प्रति टन एकतीसशे रुपये पहिला हप्ता देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी युवा संघर्ष समितीच्या वतीने आयोजित शेतकऱ्यांच्या माध्यमातून इशारा सभेचे आयोजन तीर्थपुरी येथे गुरुवारी करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान शेतकरी सतीश कदम यांनी केले आहे