फिर्यादी नामे राधाबाई चक्रधर आवटे यांनी पोलीस स्टेशन सावनेर येथे 25 नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे राहत्या घरी दरवाजा तोडून रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल सोडून दिला होता हर्षे पोतदार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात सावनेर पोलिसांनी 30 नोव्हेंबर रोजी शेख अशपाक शेख मुस्ताक व शाम उर्फ काल्या रामाची पुंड यास अटक करण्यात आली