जिल्ह्यात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश महानगरपालिका निवडणूक सन 2025 या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून दि.15 डिसेंबर 2025 रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमधील नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दि.15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून दि.16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या अनु