वर्धा: कार्यरत गट सचिवांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक पाऊले उचलणार: सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
Wardha, Wardha | Nov 11, 2025 राज्याच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील कार्यरत गट सचिवांच्या प्रलंबित सेवा आणि वेतनाच्या समस्यांबाबत एक महत्त्वाचे वृत्त आहे या गंभीर अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक पाऊले उचलेल, अशी ग्वाही वर्धेचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली असल्याचे आज 11 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.