भुदरगड: गारगोटीतील भुदरगड आजरा प्रांत कार्यालयाच्या नवीन इमारतीला गळती, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा.
Bhudargad, Kolhapur | Jul 14, 2025
गारगोटी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या भुदरगड आजरा प्रांत कार्यालयाच्या नव्या इमारतीला पहिल्याच पावसात गळती लागली आहे....