भुदरगड: भुदरगड तालुक्यातील सात धबधबे म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजाना – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण
भुदरगड तालुक्यातील धबधबे पर्यटन विकास कामांचे लोकार्पण; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती.भुदरगड तालुक्यातील दोनवडे- नितवडे- खेडगे- एरंडपे येथील धबधबे सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या प्रादेशिक पर्यटन योजनेतील विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज शनिवार, 19 जुलै 2025 रोजी दुपारी बाराच्या सुमारास संपन्न झाला.