भुसावळ नगरपालिकेच्या 3 प्रभागांमधील निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहे. या प्रभागांमध्ये न्यायालयीन अपील दाखल करण्यात आल्या असल्याने या प्रभागांमधील निवडणुका ढकलण्यात आल्या असल्याची माहिती दि. ३० नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.