वाशिम: अनिल केंदळे व सदस्य पदाचे उमेदवार अनिल ताजने व अरुणा वाटाणे यांनी नालंदा नगर येथील बौद्ध विहाराला दिली भेट.
Washim, Washim | Nov 27, 2025 वाशिम नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सुरू असून या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे आणि प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार अनिल ताजने आणि अरुणा वाटाणे यांनी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी वाशिम शहरातील नालंदा नगर येथील बौद्ध विहाराला भेट दिली तसेच नालंदा नगरातून पदयात्रा कळत नागरिकांची भेट घेतली यावेळी नालंदा नगर येथील रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.