विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजी नगर संचलित कौशल्य विद्या मंदिर व कनिष्ट महाविद्यालय तसेच गोल्डन ऑफ इंग्लिश स्कूल पाटेगाव येथे संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक स्नेहसंमेलन शनिवारी दिनांक 17 रोजी उत्साहात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड होते प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे उपस्थित होते मान्यवरांनी शाळेचा निसर्ग रम्य परिसर शैक्षणिक गुणवत्ता व पालकांच्या सहभागाची