घनसावंगी: तिर्थपुरी येथील ऊस दरवाढीसाठी इशारा सभेला उपस्थित राहण्याचे बाचेगाव येथे युवा संघर्ष समितीचे आवाहन
धावत्या प्रचार प्रसार फेरी मध्ये बाचेगाव,दहिगव्हाण, भायगव्हाण, या गावात 18 डिसेंबर तीर्थपुरी येथे सायंकाळी 4:00 वा ऊस दरवाढीसाठी ईशारा सभेला येण्याचं आवाहन करण्यात आले