बुलढाणा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुलढाण्यात
शिवसेनेकडून बुलढाणा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा संजय गायकवाड तसेच नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ बुलढाणा येथील स्टेट बँक मार्गावरील दर्डा हॉस्पिटल समोर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेला संबोधित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुधवारी बुलढाणा येथे बुलढाण्यात येणार अशी माहिती आज 25 नोव्हेंबरला बुलढाणा आ. संजय गायकवाड यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.