आज दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अजिंठा अनाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोरा ठार झाला आहे सदरील घटना शेतकरी पठाण यांचे शेत क्रमांक 39 मध्ये घटना घडली आहे सदरील घटनेची नोंद वनविभागाने घेतली असून यामध्ये शेतकरी पठाण यांचे 45ते 50 हजार रुपये चे नुकसान झाले आहे