जालना: जालना जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, पारा 11 अंश सेल्सिअस वर, ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागात पेटू लागल्या शेकोट्या..
जालना जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, पारा 11 अंश सेल्सिअस वर, ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागात पेटू लागल्या शेकोट्या.. आज दिनांक 14 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. जिल्ह्याचा तापमानाचा पारा 11 अंश सेल्सिअस वर आलाय. त्यामुळे जिल्हाभरात थंडीच प्रमाण वाढलं असून ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागात आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी लहान मोठे सर्वंच शेकोटी पेटवून अंगात उभ निर्माण करताना दिसू