पैठण तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे हे अजित दादा गटात प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान गेल्या तीन वेळेस ते विहामांडवा गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवून विजयी झाले आहे त्यांनी अजित दादा गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे