परभणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद परभणी येथे २९ जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान.
परभणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नतीषा माथुर मॅडम यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचे रक्तदान शिबिराचे आयोजन. - Parbhani News