नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी व शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नाशिकच्या सातपूर भागातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीचे (AAP) उमेदवार समाधान अहिरे यांच्यावर एका तरुणाने बंदूक रोखल्याच धक्कादायक घटना घडली आहे. "प्रचाराला फिरू नको," अशी धमकी देत हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.प्रचारादरम्यान भररस्त्यात हा थरार घडल्याने का