पारशिवनी: कन्हान पोलिस हद्दीतील कन्हान शहरात चोरट्यांचा धुमाकूळ.धरम नगर येथिल दुर्गा मंदिरातील दानपेटी सह तीन ठिकाणी डल्ला.
कन्हान शहरात चोरट्यांचा धुमाकूळ.धरम नगर येथिल दुर्गा मंदिरातील दानपेटी सह तीन ठिकाणी डल्ला. कन्हान पोलीस अज्ञात चोराचा शोध घेत पुढील तपास करित आहे .