तळेगाव ठाकूर येथे घराची भिंत पाडण्यावरून वाद झाल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून घरकुल मंजूर झाल्याने शेजारी घरांची जुनी भिंत पाडत होता त्या कारणावरून दुसऱ्या सुधारणे त्यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली यावरून दिलेल्या तक्रारीवरून गोळा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास तीवसा पोलीस करत आहे