शिरुर अनंतपाळ: वाहनाची रेलचेल वेगवान दुचाकी चार चाकी वाहतुकीमुळे वारंवार होणाऱ्याअपघातामुळे पांढरवाडी मोड चौकात गतिरोधक करण्याची मागणी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पांढरवाडी मोड चौकात अपघाताचे प्रमाण वाढत असून वाहनधारक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चौकात वाहनांची रेलचील वेगवान दुचाकी चार चाकी वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत असून या ठिकाणी तात्काळ गतिरोधक करावे अशी मागणी करण्यात येत आहे