वर्धा: हृदयद्रावक!कर्जाल कंटाळून वर्ध्यात शेतकरी बापची आत्महत्य;अतिवृष्टीने पीक गेलं,प्रपंच कसा चालवायचा?या विवंचनेत संपवलं
Wardha, Wardha | Nov 15, 2025 वर्धा तालुक्यातील आष्टा गावात, आज सकाळी १५ नोव्हेंबर रोजी, एका शेतकरी बापाने कर्ज आणि पीक नुकसानीच्या विवंचनेत आपले जीवन संपवले आहे असे रात्री नऊ वाजता प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे.मृत शेतकऱ्याचे नाव आहे रमेश नागोराव वेले त्यांच्याकडे असलेली अडीच एकर शेती, चालू खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे १०० टक्के नष्ट झाली होती.