आज दिनांक 09 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) अंतर्गत मांजरसुबा जिल्हा बीड येथे तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान COTPA Act 2003 अंतर्गत एकूण 7 ठिकाणी कारवाई करून रुपये 1900/- एवढा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन व तंबाखूजन्य पदार्थांच्या नियमभंगावर ही कारवाई करण्यात आली.
आज दिनांक 09 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) अंतर्गत मांजरसुबा जिल्हा बीड येथे तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. - Beed News