आरोग्यमय राहण्यासाठी केवळ आरोग्य तपासणी न करता शारिरीक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या - आमदार प्रशांत ठाकूर आरोग्यमय राहण्यासाठी केवळ आरोग्याची तपासणी न करता शारिरीक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्त्री शक्ती फाऊंडेशनच्यावतीने आयोजीत केलेल्या भव्य महाआरोग्य शिबीरावेळी केले. स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या वतीने महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जनहिताच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन प्रशांत ठा