मुक्ताईनगरच्या मनुर कुऱ्हाडी उपसा सिंचन योजनचे कोट्यवधी रुपयाचे भंगार चोरीला जात असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप कुठल्याही प्रकारे लिलाव न होता उपसा सिंचन योजनेतील पाईपलाईन मशीन चोरीला जात असल्याचा खुलासा आमदार एकनाथ खडसेंनी थेट घटनास्थळी जाऊन केला या ठिकाणी पोलिसांना बोलवण्यात आले कारवाईची मागणी आज दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे