नांदेड येथील सक्षम ताठे हत्याकांडातील आरोपींना तात्काळ फाशी द्या सर्व आरोपींना अटक करा या मागणीचे निवेदन बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले नांदेड येथील घटना मानवी वृत्तीला काळीमा फासणारी आहे आचल आणि सक्षम यांचे प्रेम संबंध तीन वर्षापासून असताना मुलगा जय भीम वाला आहे म्हणून मुलीच्या बापाने भावाने त्याचा खून केला देशांमध्ये पहिली घटना असेल ती स्वतःच्या मुलीला प्रेताबरोबर लग्न करण्याची वेळ स्वतःच्या बापाने भावाने आणले