तालुक्यातील डॉल्जर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे गेल्या पाच सहा वर्षापासून मानसिक आदरणीय त्रस्त असलेल्या 62 वर्षे वृद्धांनी राहत्या घरी गडबॉस लावून आपली जीवन यात्रा संपविले ही घटना तारीख 13 जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली माधव रामकृष्ण शिवनकर वय 72 असे मृत व्यक्तीचे नाव आहे या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे