मुक्ताईनगर: कुऱ्हा गावात मुलासह आईला मारहान, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा गावी मोबाईलर शिवरळ भाषेत मेसेज केल्याच्या कारणावरुन मुलासह त्याच्या आईला मारहान करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १२ नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.