Public App Logo
Jansamasya
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
Rain

मुख्यमंत्री असताना मी राज्यात दिव्यांग मंत्रालय सुरू केले, हे मंत्रालय सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य– डीसीएम शिंदे

Kurla, Mumbai suburban | Sep 27, 2025
आज शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना साहित्य व उपकरण वाटप कार्यक्रम झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, दिव्यांग सेवा ही ईश्वर सेवा आहे. मुख्यमंत्री असताना मी राज्यात दिव्यांग मंत्रालय सुरू केले आणि हे मंत्रालय सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले. अनेक वर्षांपासून स्वयं पुनर्वसन केंद्र दिव्यांग बांधवांना मदतीचा आधार देण्याचे काम करत आहे.
मुख्यमंत्री असताना मी राज्यात दिव्यांग मंत्रालय सुरू केले, हे मंत्रालय सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य– डीसीएम शिंदे - Kurla News