गरिबशाह कब्रस्तान प्रकरणी आरोप–प्रत्यारोप; खुद्दाम कमेटीचा खुलासा सर्व आरोप बिनबुडाचे; परवेझ आलम गरिबशाह कब्रस्तान ही जानुल्लाह शाह दर्गाहची वक्फ प्राॕपर्टी – उपाध्यक्ष परवेझ आलम आज दिनांक 14 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील साडेतीनशे वर्षे जुनी हजरत जानुल्लाह शाह दर्गाह यांच्या खुद्दाम कमेटीवर मागील काही दिवसांपासून विविध आरोप लावण्यात येत आहेत. यामध्ये खुद्दाम कमेटीच्या काही सदस्यांवर भूमाफिया असल्याचे त