समृद्धी महामार्गावर नादुरुस्त ट्रकला पाठीमागून ट्रक धडकल्याने एकाचा मृत्यू तर एक जन जखमी झाल्याची घटना 5 वाजेच्या सुमारास घडली.नरेंद्र रेड्डी असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव असून या अपघातात सिद्धपा जाडगनोरे हे जखमी झाले आहे.
वैजापूर: समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक 472.8 जवळ अपघातात एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी - Vaijapur News