अमळनेर शहरातील झामी चौक येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.