आज दिनांक 16 जानेवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की कन्नड सोयगावचे आमदार संजना जाधव व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये आज रोजी आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सखोल चर्चा करत बैठक संपन्न झाली यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले