जालन्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून आज पासून दोन दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाला सुरुवात.. दिनांक 13 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात आज पासून दोन दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाला सुरुवात झालीये.. शहराती छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून ग्रंथदिंडीला सुरुवात झालीये आणि या ग्रंथ दिंडीचे जे इ एस कॉलेज ला समारोप झालेय..दरम्यान या ग्रंथदिंडीमध्ये शाळेतील लहान मुलांनी सहभाग घेतलाय..तसेच थोड्याच वेळात ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाध