Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi

मुंबईत अतिमुसळधार पाऊसः लोढा यांनी घेतला आपत्कालीन कक्षात आढावा

Kurla, Mumbai suburban | Aug 19, 2025
१९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई क्षेत्रासाठी भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज सकाळी ११ वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. त्यांनी मुंबईतील पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.