सोयगाव: सोयगाव तालुक्यातील भाजपाचा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मोठा विजय शिंदे गटाचे खाते उघडले नाही
आज दिनांक नऊ फेब्रुवारी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजपाचा मोठा विजय झाला असून शिंदे गट शिवसेनेचे या ठिकाणी खातेही न उघडण्याची चित्र बघण्यात आले