एसटी डेपो मोझरी येथून महिलेची पर्स लांबवली असून यात 45 जणांचे दागिने असलेले पर्स लांबवण्यात आली या संदर्भात महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी गुना दाखल केला आहे या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहे. महिलाही मोझरी बस स्टॅन्ड वरून बसमध्ये चढत असताना खांद्यावरील कठीया रंगाच्या पर्समध्ये ठेवलेली एक छोटी पास ठेवली होती यात 38 ग्रॅम सोन्याचे दागिने होते ते लंपास केले संदर्भात पोलीस तपास करत आहे.